१) मतिमंद निवासी शाळा, बार्शी
शाळेचे नाव | मतिमंद निवासी शाळा, बार्शी |
आमच्या विषयी | या शाळेत ६० मुलांची निवासी सोय केली. ग्रामीण भागांमधील मुलांना तज्ञ शिक्षक नेमनेत आले. तसेच त्यांचे भोजन व निवासाची सोय उत्तम प्रकारे केली. मुलांना क्रिडा बरोबर व्यवसाय मार्गदर्शन केले जेणेकरून अशी मुले स्वावलंबी बनतील. |
शाळेचा फोटो |