५) मतिमंद निवासी शाळा, कळंब
शाळेचे नाव | मतिमंद निवासी शाळा, कळंब |
आमच्या विषयी |
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका हे शहर झपाट्याने विस्तारले आहे. तसेच बीड जिल्ह्यालगत आहे. या ठिकाणी ५० मुलांची शाळा सुरू केली संस्था शाळेसाठी इमारत बांधत आहे. |
शाळेचा फोटो |