१) मतिमंद निवासी शाळा, कुर्डूवाडी
शाळेचे नाव | मतिमंद निवासी शाळा, कुर्डूवाडी |
आमच्या विषयी |
या शाळेमध्ये मुलांना तज्ञ शिक्षकांकडून सर्व शिकविले जाते निवासाची सोय उत्तम करणेत आली आहे. या शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी विळोवेळी करणेत येते. तसेच मुले कुपोषित राहू नये म्हणून खाद्य सामग्रीमध्ये चवदार पौष्टिक मुलांना योग्य राहील असे भोजन दिले जाते. या शाळेत विविध क्रीडा साहित्य व खेळाचे मैदान करणेत आले आहे. |
शाळेचा फोटो |