९) सोजर बालकाश्रम, बार्शी

शाळेचे नाव सोजर बालकाश्रम, बार्शी
आमच्या विषयी

बार्शी शहरात शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक शिक्षण महाविद्यालय असल्याने ग्रामीण भागातील मुले शिक्षणासाठी शहरात येतात त्यांचेसाठी भोजन व निवासासाठी संस्थेने बालकाश्रम सुरु केले आहे. २०० विद्यार्थी बालकाश्रमामध्ये निवास करतात. त्यांचे राहाणे व भोजनाची सोय करण्यात आली आहे. यासाठी नविन इमारत बांधण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे अद्यावत बांधकाम चालू आहे.

शाळेचा फोटो